“बाथरूममध्ये कॅमेरा बसवून अभिनेत्री उर्वशी राैतेला करतेय अंघोळ, पहा व्हिडिओ”

0
481

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. सध्या उर्वशी राैतेलाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे ही वाचा :  उद्धव ठाकरे म्हणाले, आदित्यने माझा ताण बराच कमी केला; आता अतुल भातखळकर म्हणतात…

उर्वशी या व्हिडिओत बाथरूममध्ये अंघोळ करताना दिसत आहे. या व्हिडिओत उर्वशीने बिकिनी टाॅप घातलेला असून तिची पाठ आधी दिसत आहे, नंतर तिचा चेहरा दिसत आहे.

दरम्यान, उर्वशीचा हा बोल्ड अवतार पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. तसेच उर्वशीचा हा हॉट व्हिडिओ लोकांच्या हृद्याचे ठोके वाढवत आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

विराट कोहलीच्या कर्णधारपदावर प्रशिक्षक राहुल द्रविडचं मोठं विधान, म्हणाले…

“…म्हणून रोहित पवारांनी मानले आदित्य ठाकरेंचे आभार”

प्रवीण दरेकर यांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका धीरे से; चित्रा वाघ यांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here