महाराष्ट्रात औरंग्याची औलाद खपवून घेतली जाणार नाही; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

0
335

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : रंगशारदा सभागृहात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मेळावा पार पडला. यावेळी बोलताना, उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

आजसु्द्धा औरंगजेब जीवंत आहे. शिवसेना फोडणारा औरंगजेब जीवंत आहे. राष्ट्रवादी फोडणारा औरंगजेब जीवंत आहे. ही औरंग्याची वृत्ती भाजपमध्ये आहे. अशी वृत्ती महाराष्ट्रामध्ये नाही, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.

महाराष्ट्र हे मराठ्यांचे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य आहे. महाराष्ट्रात औरंग्याची औलाद खपवून घेणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“पक्षफुटीनंतर आता पवारांचा भाजपला दणका, कोल्हापूरच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला शरद पवार गटात प्रवेश”

नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर आता कन्या मानसी देसाईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, चुकीची माहिती…

उद्धव ठाकरेंनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला; बारसू रिफायनरीला केलेल्या विरोधावरून भाजपचा उध्दव ठाकरेंवर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here