तुम्ही सरकार म्हणून कमी पडलात म्हणून…; राम कदमांचं संजय राऊतांवर टीकास्त्र

0
170

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून सोनूच्या सूदच्या या बचावकार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते राम कदम यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सारवासारव करण्यासाठी बोलावून घ्यायचं आणि उताणे पडल्यावर सुद्धा पहा आमचे पाय वरच आहेत असे दाखवण्याचा साळसूदपणा करायचा, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.

तुम्ही सरकार म्हणून कमी पडलात म्हणूनच त्याला रस्त्यावर उतरावे लागले हे मान्य करण्याचा मोठेपणा कधी येणार?, असा सवाल राम कदम यांनी केला.

महत्वाच्या घडामोडी-

आम्हा राजकारण्यांमध्ये माणुसकी उरली नाही; सोनू सूदसाठी भाजपा प्रवक्त्याचं भावनिक पत्र

“पुढच्या 48 तासात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज”

अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रयांचा पत्ता सापडला- संजय राऊत

संजय राऊत यांच्या टीकेनंतर सोनू सूद ‘मातोश्री’ वर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here