मुंबई : जेव्हा मोदी सरकार डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत करण्यात गुंग होते, तेव्हा करोनावर बोलणारे ते पहिले नेते होते, असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून म्हटलं होतं. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला आहे.
मोदी सरकार ट्रम्प यांचे स्वागत करण्यात गुंग होते, तेव्हा करोनावर बोलणारे राहुल गांधी हे पहिले नेते होते असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. ‘लॉक डाउन ची गरज काय?’ असे विचारणारे पाहिलेही तेच होते. तर ट्रोल करणाऱ्यांना बंगल्यावर नेऊन झोडणारे पहिलेच कॅबिनेट मंत्रीही तुम्हीच,” असं म्हणत भातखळकर यांनी आव्हाड यांच्यावर टिकास्त्र सोडलं.
दरम्यान, यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी नी ट्विटरवरून आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.
मोदी सरकार ट्रम्प यांचे स्वागत करण्यात गुंग होते, तेव्हा कोरोनावर बोलणारे राहुल गांधी हे पहिले नेते होते… जितेंद्र आव्हाड…
‘लॉक डाउन ची गरज काय?’ असे विचारणारे पाहिलेही तेच.
आणि ट्रोल करणाऱ्यांना बंगल्यावर नेऊन झोडणारे पहिलेच कॅबिनेट मंत्री तुम्ही @Awhadspeaks https://t.co/5fYHqOz4Si— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 5, 2020
महत्वाच्या घडामोडी-
उद्धव ठाकरे लोकप्रिय वाटत असतील तर ते चांगलंच आहे, पण… फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया
“रयतेच्या सुखाचा विचार करणाऱ्या शिवछत्रपतींच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया”
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबलं जातंय; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
छत्रपतींच्या विचारांना आदर्श मानून त्यांनी दाखवलेल्या मार्गानं चालण्याचा निर्धार करुया- अजित पवार