Home महाराष्ट्र नथुराम गोडसे भूमिकेवरील वादावर अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नथुराम गोडसे भूमिकेवरील वादावर अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आपल्या एका भूमिकेमुळे चर्चेत आले आहेत.  ‘व्हाय आय किल्ड गांधी’  या चित्रपटाच्या माध्यमातून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नथूराम गोडसेची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा महिना अखेरिस प्रदर्शित होणार आहे. मात्र, या अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या या भूमिकेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनही विरोध होऊ लागला आहे.  त्याबाबत अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपली भूमिका स्पष्ट केलीय.

हे ही वाचा : वैचारिक मतभेद असले तरी आपल्या राजकीय संकटात पाठीशी उभा राहणाऱ्या…; रूपाली पाटलांकडून मनसे उमेद्वारांचं अभिनंदन

‘मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे’, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

“भंडाऱ्यात काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष, 21 जागांवर विजय मिळवत झेंडा फडकवला”

हत्तीच्या पिल्लाला चंपा, तर माकडाच्या पिल्लाला चिवा नाव ठेवू; किशोरी पेडणेकरांचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर

“भंडाऱ्यात काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष, 21 जागांवर विजय मिळवत झेंडा फडकवला”