मोठी बातमी! शरद पवार आज रात्री अमित शाह यांची भेट घेणार

0
165

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

राजकरणातून मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचं कारण आजुन समोर आलं नाही.

ही बातमी पण वाचा : डंके की चोट पर सांगतो की…; गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज रात्री उशिरा अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राजेश टोपेही असणार आहेत.चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतरची पवार-शाह यांची ही भेट असल्याने त्यावर तर्कवितर्कही वर्तवले जात आहेत.

कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल निर्यात बंदी यामुळे कांदा आणि साखर उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत या दोन मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

“2024 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील”

छत्तीसगडचा किल्ला भाजपने काबीज कसा काबीज केला; काय होती रणनीती? वाचा सविस्तर

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपद कोणाकडे जाणार?; ही दोन नावं चर्चेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here