अजित पवार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार?; देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

0
189

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चा सातत्याने होत असतात. यावर आता भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

“एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील. आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्त्वात लढू. राज्यात सीएम बदलणार नाहीत. अजित पवारांना बनवायची वेळ आली तर त्यांना 5 वर्षांसाठी बनवू”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : Breaking News! महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

आमची शरद पवारांसोबत कोणतीच बातचित नाही. आम्हाला संधी मिळाली आम्ही राजकारण केलं. तुमचा पक्ष का फुटतो? तुम्ही फुटू देऊ नका? अजित पवारांच पारडं जड आहे”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस एका ‘हिंदी’ वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

महत्त्वाच्या घडामोडी – 

“सांगली न्यूज! रोहित पाटील, सुमनताई पाटील यांच्या लढ्याला अखेर यश, आश्वासनानंतर उपोषण मागे”

राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याच्या नातवाचा कार अपघात; जागीच झाला मृत्यू

दसरा मेळाव्यावरून संजय राऊतांची शिंदे सरकारवर टीका; आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here