अजित पवार बनवाबनवी, लोकांची फसवा-फसवी थांबवा; किरीट सोमय्यांचा इशारा

0
360

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आयकर विभागाने मोठा धक्का दिला असून, त्यांच्या हजार कोटींच्या संपत्तीवर टाच आणल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी  केला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.

अजित पवार लोकांना मूर्ख बनवणे थांबवा. असं सांगतानाच तुमच्या कौटुंबिक मित्र कंपन्यांचे हजारो कोटीहून अधिक बेनामी आणि नामी साम्राज्या 8 पेक्षा अधिक शहरांमध्ये पसरले आहे. स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड या होल्डिंग/मेन कंपनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत स्थापन केली होती. त्यासाठी 13 वर्षांपूर्वी 100 कोटी रुपये मिळाले होते, ते परत आले की नाही? बनवा बनवी आणि फसवा फसवी थांबवा, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : महाविकास आघाडी सरकार जावं असं मी म्हणणार नाही, कारण…; पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

दरम्यान, यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

अनिल परब यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; मनसेची मागणी

“मंत्रिमंडळाने आपला नैतिक अधिकार पूर्णपणे गमावला; उद्धवजी, आता तरी सरकार बरखास्त करा”

देवेंद्रजींच्या हातात काही बाॅम्ब असतील तर त्यांनी तो फोडावा- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here