जळगावात भाजप-शिवसेनेच्या बॅनरवर अजितदादांचा फोटो; चर्चेला पुन्हा उधाण

0
204

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे, अशातच आता. या चर्चेला अजित पवार यांनी स्वत: पूर्णविराम दिला आहे.यानंतर आता जळगाव आणि पुण्यात वेगळेच बॅनर झळकले आहे.

जळगावातील धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो झळकल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आहे आहे.

ही बातमी पण वाचा : …तर एकनाथ खडसेंचे जावई आत्महत्या करतील; शरद पवारांचं मोठं विधान

पुण्यातील चिंचवडमध्येही अजितदादांचा समर्थक असलेल्या माजी नगरसेवकाने बॅनरबाजी केली आहे, त्यामुळे या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे.

दरम्यान, एकीकडे अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले असताना त्यांच्या मुख्यमंत्री शिंदे, फडणवीसांसोबत फोटो झळकल्याने हा बॅनर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“…तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात”; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

“रवींद्र जडेजाच्या फिरकीसमोर हैदराबाद फलंदाजांचे लोटांगण, चेन्नईचा हैदराबादवर 7 विकेट्सने दणदणीत विजय”

…तर उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री असते; अजित पवारांचं मोठं विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here