अजित दादा मुख्यमंत्री होणार?; खुद्द शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

0
158

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अकोला : अजित पवार यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर अजितदादा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी तर अजितदादा मुख्यमंत्री झाले तर बहीण म्हणून पहिला हार मी घालेल असं म्हणाल्या,  त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. आता या प्रकरणात खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! अजित पवार गटातील आमदारांचा मोठा निर्णय, 25 आमदार राजीनामा देणार?”

अजितदादा मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे. ही न घडणारी गोष्ट आहे, असा टोला शरद पवार यांनी यावेळी केला. ते अकोल्यात माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, अजितदादा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा आहेत. त्याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर, अजितदादा मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे. ही न घडणारी गोष्ट आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला. तसेच अजित पवार यांना निवडणुकीत स्वीकारायचं की नाही हे लोकच ठरवतील, असंही शरद पवारांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या घडामोडी – 

“…म्हणून छगन भुजबळ भाजपसोबत गेले”

जयंत पाटीलही आमच्यासोबत येतील; अजित पवार गटातील ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य

“शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर छगन भुजबळ संतापले, म्हणाले…”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here