चेंजिंग रूममधील व्हायरल व्हिडिओनंतर, गाैतमी पाटील पहिल्यादांच आली समोर, म्हणाली…

0
393

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : लावणी कलाकार गौतमी पाटीलचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गौतमी पाटीलचं चेंजिंग रुममध्ये चोरुन चित्रीकरण करण्यात आलं आहे. त्यानंतर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या सर्व प्रकरणावर आता गाैतमी पाटील हिने आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “कोकणात उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार?; ‘हा’ मोठा हाती बांधणार शिवबंधन”

व्हिडिओ व्हायरल झाला, त्याबद्दल कायदेशीर कारवाई चालली आहे, मी त्याबाबतीत काही बोलू शकत नाही. माझं त्याबाबतीत बोलणं सुरू आहे, मी काहीही बोलणार नाही , असं म्हणत गाैतमी पाटीलने याविषयी बोलण्यास नकार दिला.

महत्त्वाच्या घडामोडी –

तुमच्यावर हल्ला कसा झाला?; संदीप देशपांडेंनी सांगितला सविस्तर घटनाक्रम, म्हणाले…

मुख्यमंत्र्यांचा काँग्रस, राष्ट्रवादीला मोठा धक्का; तब्बल 41 जणांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

“रूग्णवाहिका मध्येच बंद पडल्याने, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचं निधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here