“बंडानंतर, पहिल्यांदाच, उद्धव ठाकरेंनी, घेतली अजित पवारांची भेट, चर्चांना उधाण”

0
325

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्य पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज तिसऱ्या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांचा विषय अधिवेशनात गाजला. मात्र अशातच आणखी एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधलं.

ते म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला आले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

ही बातमी पण वाचा : किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडिओची, महिला आयोगाकडून दखल, रूपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

उद्धव ठाकरे यांनी आज विधानभवनातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना भला मोठा गुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं. तर अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना स्वत: बसायला खुर्ची दिली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली. त्यामुळे अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

कथित आक्षेपार्ह व्हिडिओ लीक प्रकरणावर, आता किरीट सोमय्यांच नवं ट्विट चर्चेत, म्हणाले…

किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

विरोधी पक्षातून, सरकारमध्ये आल्यावर कोणता फरक जाणवतो; अजित पवारांनी स्पष्टच दिलं उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here