मोहित कंबोज यांच्या नंतर मुनगंटीवारांच मोठं वक्तव्य; म्हणाले, ठाकरे आणि पवार गटाचे आमदार…

0
7

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लोकसभा निवडणुकीचा निकाल हा 4 जूनला लागणार आहे. या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येणार आहे. असा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

मोहित कंबोज यांच्या या वक्तव्याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मुनगंटीवार यांनी सविस्तर भूमिका मांडली.

ही बातमी पण वाचा : पुण्यात राजकारण चांगलंच तापलं; मतदानाला काही तास बाकी असताना रवींद्र धंगेकरांचा भाजपवर गंभीर आरोप

शिवसेना आतापर्यंत तीन वेळा फुटली. व्यक्तिगत मालकीची सेना आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून स्वतःच नाव देण्याची गरज काय?”,अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.

“शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे पक्ष मालकी हक्काचे पक्ष झाले आहेत. दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांचे पक्ष राहिले नाहीत. त्यामुळे ज्यांना पटत नाहीत ते बाहेर पडणारच. दोन्ही पक्षात शिल्लक राहिलेल्या आमदारांना मोदींवर केलेली टीका आवडत नाही”, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, तुम्ही…

Pune Lok Sabha ! भाजपकडून पुणे लोकसभा निरीक्षकपदी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निवड

मतदानादरम्यान हातकणंगलेमध्ये दोन गटांमध्ये मोठा राडा; मतदान काही काळासाठी थांबवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here