आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : नाशिक दौऱ्यानंतर मनसे आध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्ते, पदाधिऱ्यांशी संवाद साधला. मुंबईतील प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदिरात मनसेचा पदाधिकारी मेळावा झाला. त्यावेळी राज ठाकरे यांच्या भाषणानं रंगत आणली. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर चौफेर फटकेबाजी केली.
राज ठाकरे गणेश चतुर्दशीनंतर महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांची तोफ धडाडणार आहे.
हे ही वाचा : शिवसेनेकडून हकालपट्टीचं सत्र सूरूच; आता आणखी 2 बंडखोर आमदारांची ठाकरेंकडून हकालपट्टी
मला शक्य होईल तिथे सभा घेईल. अनेक ठिकाणी मेळावे सुरू करणार आहे. अनंत चतुर्दशी झाल्यावर आपण मेळावे घेणार असल्याचं राज ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुका तुम्ही ताकदीने लढवा. आम्ही तुम्हाला ताकद देऊ, असा विश्वास ही राज ठाकरेंनी यावेळी दिला.
महत्त्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त खोक्याचीच भाषा कळते; शिंदे गटाची टीका
राज-उद्धव एकत्र येणार का?; बाळा नांदगावकर यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…