देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा पलटवार, म्हणतात…

0
800

मुंबई : शिवसेनेनं बांगड्या घातल्या असतील पण आम्ही नाही, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसव यांनी केलं होतं. यावर कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी पलटवार केला आहे.

देवेंद्र फडणवीसजी मी सहसा  प्रत्युत्तर देत नाही. पण सर्वात शक्तीशाली महिलांनी बांगड्या परिधान केल्या आहेत. त्यामुळे कृपया तुम्ही बांगड्याबाबतच्या वक्तव्याबाबत माफी मागावी. राजकारण चालूच राहील, पण ही मानसिकता बदलायला हवी. असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

किमान माजी मुख्यमंत्र्यांकडून तरी अशी अपेक्षा नाही, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी-

“उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडून हेक्टरी आणि गुंठेवारीतील फरक समजून घ्यावा”

“हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, त्यामुळे शिवसेना-भाजपनं एकत्र यावं”

भाजपचा ‘हा’ नेता म्हणतो…कदाचित अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचंय

आता बळीचं राज्य आलं, शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here