अभिनेत्री उर्मिला मातोंडकर स्पष्टवक्ता आहेत, त्यांचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल- संजय राऊत

0
186

मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

राज्यपालांवर आमचं प्रेम आहे आणि त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे. त्यामुळे ते महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावं नाकरणार नाहीत, असं संजय राऊत म्हणालेत.

दरम्यान, अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांचं नाव शिवसेनेच्या यादीत आहे. उर्मिलासारखी स्पष्टवक्ता, देशासह महाराष्ट्राच्या घडामोडींची माहिती असणारी अभिनेत्री जर संसदेत जाईल, तर महाराष्ट्राला त्याचा निश्चितच फायदा होईल, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

तज्ञांच्या समितीपेक्षा सचिन सावंत यांना जास्त अक्कल आहे का?- आशिष शेलार

“पंढरपूर-मुंबई आज मराठा आक्रोश मोर्चा”

… हा तर मानसिक विकलांगतेचा तमाशा; अर्णब प्रकरणावरून शिवसेनेची भाजपवर टीका

बेंगलोरचं विजेतेपदाचं स्वप्न पुन्हा भंगलं; रंगतदार सामन्यात हैदराबादचा 6 गडी राखून विजयी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here