अबब! कंडोमच्या नादात गमावले तीन लाख रुपये

0
170

बिहार : बिहारमधील घंटाघरजवळ एका व्यक्तीने कंडोम खरेदी करण्याच्या नादात 3 लाख रुपये गमावले आहेत.

घंटाघरजवळ एका मेडिकल स्टोअरसमोर आपली स्कूटी उभी करुन जेव्हा तो व्यक्ती कंडोम खरेदी करायला गेला तेव्हा त्याने चावी गाडीलाच विसरला. याचदरम्यान, कुणीतरी स्कूटीची डिक्की उघडली आणि तिथे ठेवलेल्या बॅगमधील 3 लाख रुपये लंपास केले.

मेडिकलमधून तो व्यक्ती परत गाडीजवळ आला आणि चावी पाहून हैराण झाला. त्याने गाडीची डिक्की उघडून पाहिली तर डिक्कीतून पैसे गायब झाल्याचे त्याला दिसले. त्याने तात्काळ पोलिसांना फोन करुन याची माहिती दिली.

दरम्यान, घंटाघर येथील पोस्ट ऑफिसमधून 3 लाख 10 हजार रुपये काढले. ते रुपये त्याच्या स्कूटीच्या डिक्कीत ठेवले आणि घराकडे निघाला. रस्त्यात घंटाघरजवळ थांबून त्याने काही वस्तू खरेदी केल्या. त्या डिक्कीत ठेवल्या. नंतर त्याने मेडिकलमधून  70 रुपायचे ‘कंडोम’ घेतले, अशी माहिती त्या पीडीत व्यक्तीने दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“टीम इंडियाच्या ‘या’ धडाकेबाज फलंदाजाचा क्रिकेटला अलविदा”

अरुण राठोडला आम्ही ओळखत नाही; पूजाच्या आईचा ‘मोठा’ खुलासा

मुख्यमंत्री साहेब, नक्षलवादी होण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याचं मन हेलावून टाकणारं पत्र

“भारताचा स्टार गोलंदाज आर विनय कुमारची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here