आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंबंधी, स्ट्रेलिमा आणि रिंगसाईड रिसर्च या दोन संस्थांचे एक्झिट पोल व्हायरल होत आहेत.
कसब्यामध्ये भाजपला धक्का बसणार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर विजयी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर चिंचवडची जागा मात्र भाजप राखणार असून अश्विनी जगताप या विजयी होतील असं या पोलमध्ये म्हटलं आहे.
हे ही वाचा : 40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी…; रामदास आठवलेंची, शायरीतून टोलेबाजी
दरम्यान, स्ट्रेलिमा या संस्थेने जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव होणार असून काँग्रेसचे रविंद्र धनगेकर हे 15,077 मताधिक्यांनी विजयी होतील असं सांगितलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात पाणी आणलं, त्या शत्रूला सोडणार नाही”
“अंकल, अंकल, काकीला सांगील, मग…; अजित पवारांनी सभागृहात बोलताच, एकच हशा पिकला”
भाजपने आधी स्वतःचे घर सांभाळावं आणि मगच…; ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा