नवाब मलिक सारखा विकृत माणूस जगात जन्माला येता कामा नये- निलेश राणे

0
335

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत.

एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेत चौकशी केली. तसेच काही पुराव्यांच्या आधारे आर्यनला अटकही करण्यात आली आहे. मात्र नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबीच्या विरोधात काही आरोप केले आहेत. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

नवाब मलिक सारखा विकृत माणूस जगात जन्माला येता कमा नये, जो ड्रग्सचं उघडपणे समर्थन करतोय कारण ह्याचा जावय ड्रग्स सकट पकडला गेला. एक अधिकारी जो ड्रग्स नेक्सस तोडतोय त्याला राज्य सरकारचा एक मंत्री जेल मध्ये टाकायच्या धमक्या देतो आणि NCP आणि पवार गप्प आहेत. पुढच्या पिढीचा विचार करा., असा घणाघात निलेश राणेंनी केला.

महत्वाच्या घडामोडी –

अमृता फडणवीस म्हणाल्या, माजी गृहमंत्री हनीमुनला गेलेत का? आता ‘या’ महिला भाजप आमदार म्हणतात…

रुपाली चाकणकर यांच्या निवडीनंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार; नवाब मलिकांचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here