महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा उध्दव ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेनेचा ‘हा’ माजी नगरसेवक शिंदे गटाच्या मार्गावर

0
271

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून उद्धव ठाकरे त्यांची साथ सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. अशातच आता मुंबईच्या वडाळ्यातील आणखी एक माजी शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

हे ही वाचा : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्रित लढण्याची शक्यता; तर काँग्रेस…

शिवसेनेचे माजी नगरसेवक अमेय घोले हे शिंदे गटात जाणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आणि अशातच वडाळ्यात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच अमेय घोले यांनी जंगी स्वागत केलं. त्यामूळे अमेय घोले शिंदे गटात सामील होण्यावर शिक्का मोर्तब झाला आहे.

दरम्यान, त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

बाप्पांच्या दर्शनाच्या निमित्ताने राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी, 40 मिनिटं गुप्तगू; चर्चांना उधाण

 जी बाई पिक्चरमध्ये सिगारेट ओढते, ती काय आम्हांला…; शिवसेनेचा राणांवर पलटवार

एवढं मोठं बंड का केलं? ठाकरेंची साथ कशामुळे सोडली?; एकनाथ शिंदेंनी दिलं पहिल्यांदाच उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here