“जळगावमध्ये भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; शिवसेनेत गेलेले 13 नगरसेवक स्वगृही परत”

0
639

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच भाजपने शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

काही महिन्यांपूर्वी महापालिकेत भाजपला रामराम ठोकत 29 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, त्यातील 13 नगरसेवकांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला असून भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी मोठी खेळी करत पुन्हा शिवसेनेला धक्का दिला आहे.

हे ही वाचा-  देगलूर पोटनिवडणुकीत पंढरपूरची पुनरावृत्ती होणार; ‘या’ भाजप आमदाराचा दावा

दरम्यान, आमदार गिरीश महाजन यांच्या जळगाव येथील जी.एम. फाउंडेशन या संपर्क कार्यालयात या नगरसेवकांचा सत्कार जिल्हा अध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आला.

महत्वाच्या घडामोडी –

ओबीसी आरक्षणाचा नेमका विचका कोणी केला हे सगळ्यांनाच ठाऊक- धनंजय मुंडे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे पुन्हा आक्रमक; 25 ऑक्टोबरपासून पुन्हा राज्यभर दौरे

जरा लाज वाटू द्या; पुण्यातील ‘त्या’ घटनेवरून मनसे नेत्या रूपाली पाटील संतापल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here