आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोव्यातील भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोना काळात परिस्थिती नियंत्रणात ठेवली नाही. यात ते अपयशी ठरलं असल्याचं मलिक यांनी म्हटलं. तसेच गोवा सरकारने जे काही केले, त्यात मोठा भ्रष्टाचार होता, असा आरोपही सत्यपाल मलिक यांनी यावेळी केला आहे. यावरून शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी ट्विट करत भाजप नेते किरीट सोमय्या यांना टोला लगावला आहे.
हे ही वाचा : काँग्रेसचा भाजपाला मोठा धक्का; भाजपच्या झोपडपट्टी विभागाचे प्रदेश उपाध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
किरीट सोमय्याजी तातडीने गोव्याची गाडी पकडा गोवा इज कॉलिंग यु’ गोव्यातील कामात भ्रष्ट्राचार झाला आहे, असं मनिषा कायंदे यांनी म्हटलं.
गोव्यात प्रत्येक कामात भ्रष्ट्राचार !!
किरीट सोमैयाजी @KiritSomaiya तातडीने गोव्याची गाडी पकडा!! GOA IS CALLING YOU !! @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Delhi https://t.co/feviUUCzFG— Dr.ManishaKayande (@KayandeDr) October 26, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेशी केलेली बंडखोरी भोवणार, माथेरानमधील ‘त्या’ नगरसेवकांचा आज लागणार निकाल”
ज्या शिवसेनेनं केलाय घात, त्यांचा…; भाजप उमेद्वाराच्या प्रचारात रामदास आठवलेंची कवितेतून टोलेबाजी
महाविकास आघाडीच्या दाबावातून साईलने आरोप केले असावेत; रामदास आठवलेंचा आरोप