“…म्हणून मी फडणवीसांना म्हणालो होतो, काहीही करा, पण शरद पवारांचा नाद करू नका”

0
591

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत. त्यांना मी म्हणालो होतो की काहीही करा पण शरद पवार यांचा नाद करु नका, असं म्हणत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

मराठा, ओबीसी आरक्षण आता आलं. साक्षी पुरावे भाजपच्या काळात झाले. निकाल आमच्या काळात लागला. तरी दोष आम्हाला दिला जातो. , असंही मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांचं उद्घाटन झालं. यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

जेव्हा निवडणूक लागेल, तेव्हा…; अशिष शेलारांचा अजित पवारांना इशारा

“मुख्यमंत्री पदावर असो वा नसो, आजही शेतकऱ्यांना फडणवीसांचा आधार वाटतो”

कंगना रणौतने घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट; चर्चांना उधान

…तर हे तुमचं कर्तव्य आहे; उदयनराजेंचा अजित पवारांना खोचक सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here