आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी अटक केली होती. वानखेडे यांनी केलेल्या कारवाईवर आक्षेप उचलत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना लक्ष केलं. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : नवाब मलिकांनी इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली, आता पुढची कथा मी सांगणार- संजय राऊत
समीर वानखेडे हा काही भाजपचा कार्यकर्ता नाही, त्यामुळे त्याची पाठराखण करायचा विषय येत नाही, असं सांगतानाच ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीवर काही आरोप करण्यात आले आहेत. ज्यांनी कुणी केले आहेत, त्यांचीही चौकशी व्हावी, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
माझे आणि राष्ट्रवादीचे पॅनेल 100 टक्के विजयी होणार; शिवेंद्रराजे भोसलेंनी व्यक्त केला विश्वास
“पाकिस्तानविरूद्ध झालेल्या भारताच्या पराभवानंतर सांगलीत क्रिकेटप्रेमींनी टी.व्ही. फोडला; पहा फोटो”
सात अजुबे इस दुनिया के आठवा माननीय मुख्यमंत्री हैं; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला