तुम्हांला ‘ते’ जमलं नाही, निदान नाच्याचं काम तरी चांगलं करा आणि नाव कमवा; भास्कर जाधवांचा राणेंवर पलटवार

0
476

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदींची नक्कल केली होती. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया देत भास्कर जाधव यांना नाच्याची उपमा दिली आहे.

हे ही वाचा : महाविकास आघाडी सरकारमधील ‘इतके’ आमदार नाराज; बावनकुळेंनी केला खुलासा

भास्कर जाधवांच्या नक्कलीला नक्कलीतून उत्तर दिले जाईल, असं राणे म्हणाले. कोकणात काही भागात नाचे आहेत, ते होळीच्या दिवशी पैसे दिले की नाचतात, त्यातला तो प्रकार त्या दिवशी विधानसभेत झाला, असं म्हणत राणेंनी भास्कर जाधवांवर हल्लाबोल केला. आता यावरून भास्कर जाधव यांनी पलटवार केला आहे.

‘नारायण राणेंनी जरा चांगली नक्कल करावी’, असा पलटवार भास्कर जाधवांनी यावेळी केला. तसेच तुम्ही संसदेत दिलेले उत्तर संपूर्ण देशाने पाहिले आहे, आता नाच्याचे काम तर चांगले करा आणि नाव कमवा, असंही भास्कर जाधव यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी – 

“12 निलंबित आमदारांवरून अजित पवारांचा भाजपला टोला, म्हणाले… कारवाई करा, पण…”

“कट्टर शिवसैनिक सुमंत रूईकरच्या कुटूंबाला शिवसेनेतर्फे 5 लाखांची मदत, तसेच कुटूंबाची घेतली जबाबदारी”

“वडिलांच्या खांद्यावर बसूनही निलेश राणेंची अजित पवारांच्या नाकापर्यंत उंची भरणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here