कार्यकर्त्यांचा अपमान मला मान्य नाही, काहीही अडचण आली तर मला फोन करा- जयंत पाटील

0
392

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने कंबर कसली असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

माझ्या पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा अपमान मला मान्य नाही, असं जयंत पाटील म्हणाले. तसेच जिद्दीने लढा, अडचण आली तर मला फोन करा. फोन नाही उचलला तर मेसेज करा. पण उत्तर नक्कीच मिळेल, अशी ग्वाही जयंत पाटलांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली.

दरम्यान, जयंत पाटील यांनी आज अहमदनगर जिल्हयातील श्रीरामपूर आणि रहाता विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना वरील मार्गदर्शन केलं.

महत्वाच्या घडामोडी –

जोपर्यंत हे लोक सत्तेत आहेत, तोपर्यंत रस्ते सुधारणार नाहीत; अमित ठाकरे पुन्हा शिवसेनेवर बरसले

देवेंद्र फडणवीसांचं ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य सत्यात कधी येणार; जयंत पाटलांचा टोला

आम्ही निर्लज्जांना शिवसेनेत घेत नाही; संजय राऊतांचा टोला

दोन पक्षांचे आपल्याला संकेत, राज्यात केंव्हाही निवडणुक लागू शकते; आशिष शेलारांनी टाकला बाॅम्ब

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here