…तर 2024 ला राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल; जयंत पाटलांनी व्यक्त केला विश्वास

0
295

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बीड जिल्ह्यात गेवराई विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी आगामी 2024 साली गेवराई मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

परिवार संवाद यात्रेदरम्यान गेवराई येथे सगळे शंभर टक्के युथ अध्यक्ष उपस्थित आहेत. इतका मोठा प्रतिसाद पाहून गेवराई हा एकमेव मतदार संघ आहे जिथे इतकं चांगले नियोजन केलं गेलं , असं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, जर अशाच प्रकारे नियमित कार्यक्रम दिले तर गेवराईत राष्ट्रवादी काॅंग्रेस 100 टक्के निवडून येईल, असा दावा जयंत पाटील यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

…तर आम्ही कोणाकडे न्याय मागायचा; करूणा शर्मा प्रकरणावरून पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष टीका

परळीत पुढील 10 निवडणुकांमध्ये धनंजय मुंडेंना कोणीही रोखू शकणार नाही- जयंत पाटील

संजय राऊतांची विधाने ही भरकटलेली आणि गोंधळात असणारी आहेत- प्रविण दरेकर

अखेर हैदराबादचा विजयी सूर्य’ उगवला; राजस्थानवर 7 विकेट्सने मात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here