2024 ला पण तुम्ही देशाचे पंतप्रधान व्हावं; कंगणा रणाैतकडून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

0
338

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. यावर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौतनेही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. कंगणानं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

‘तुम्ही 2024 मध्येही पंतप्रधान व्हावं आणि देशाची सेवा करावी, अशी इच्छाही कंगनाने यावेळी व्यक्त केली.  नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. तर आता तिसऱ्यांदाही मोदींनीच पंतप्रधान व्हावे, असं कंगणानं पोस्टमध्ये म्हटलं.

दरम्यान, कंगनाने अनेकदा मोदींच्या समर्थनार्थ वक्तव्य केली आहेत. तसेच अनेकदा पंतप्रधान मोदींच्या अनेक निर्णयाचे कंगणानं स्वागतही केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ वकतव्याकडे मी निव्वळ विनोद म्हणून पाहते; प्रीतम मुंडेंचा टोला

“पुण्यात अजित पवारांनी भाजपची डोकेदुखी वाढवली?; अनेक नगरसेवक संपर्कात असल्याचा केला दावा”

‘सध्या भाजपा तणावग्रस्त आहे म्हणून…’; नाना पटोलेंची टीका

ठाकरे सरकार म्हणजे अलीबाबा आणि चाळीस चोर- किरीट सोमय्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here