आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विर्दभात पावसाने धुमाकूळ घातला होता. या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. याच पार्श्वभूमीवर आज मंत्रीमंडळात बैठक झाली. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हे ही वाचा – राष्ट्रवादीच्या आमदाराने घोड्यावर चढून शिवरायांच्या पुतळ्याला हार घातला; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट
ठाकरे सरकारने अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज घोषित केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला.
दरम्यान, राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जवळपास 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले.
महत्वाच्या घडामोडी –
“KKR चा फायनलमध्ये प्रवेश; रंगतदार झालेल्या सामन्यात दिल्लीवर शेवटच्या षटकात विजय”
“माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तब्येतीत बिघाड; रूग्णालयात केलं दाखल”
मी चार वर्षे मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या कधीही ध्यानात राहिलं नाही; शरद पवारांचा फडणवीसांना टोला