Home देश भाजपला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वीच ‘या’ मोठ्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वीच ‘या’ मोठ्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : येत्या काही महिन्यातच उत्तराखंडमध्ये निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत. मात्र अशातच भाजपला उत्तराखंडमध्ये मोठा धक्का बसला आहे.

उत्तराखंड सरकारमधील विद्यमान परिवहन आणि अल्पसंख्यांक मंत्री यशपाल आर्य यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, यशपाल यांच्या काॅंग्रेसमध्ये जाण्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. यशपाल यांनी आपला आमदार पुत्र आणि असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपला रामराम ठोकल्यानं देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“महाविकास आघाडी सरकारचा पोपट झाला, तिन्ही पक्ष्यांनी उरली सुरली इज्जत मातीत मिळवली”

“संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी”

मनसे शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहे का?; राष्ट्रवादीचा मनसेला सवाल

मनसे शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहे का?; राष्ट्रवादीचा मनसेला सवाल