माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी माझं आयुष्य दयनीय बनवलं- कंगणा रणाैत

0
220

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत सोशल मिडियातील आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा ती वादातही सापडली आहे. आता ‘गॅंगस्टर’ या चित्रपटाला 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर कंगनाने ट्विट करत तिचे वडील आणि आजोबांबद्दलच्या लढाईबद्दल तिनं सांगितलं आहे.

प्रत्येक पायरी म्हणजे माझे वडील आणि आजोबांपासून सुरु होणारी लढाई, ज्यांनी माझे आयुष्य हे दयनीय बनवले होते, आणि तरीही 15 वर्षांनंतर यशस्वी झाल्यानंतरही दररोज जगण्यासाठी लढाई करावी लागते परंतु पण हे योग्य आहे, यासाठी सगळ्यांचे आभार, असं कंगणानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

रंगतदार सामन्यात आरसीबीचा दिल्लीवर अवघ्या एका धावेने विजय

रेमडिसिवीर फक्त भाजपच्याच नेत्यांना कसे मिळतात; हसन मुश्रीफांचा सवाल

सर्व इंजेक्शन्स आधीच वाटली आहेत, आता रिकामी खोकी घेऊन जाऊ शकता- सुजय विखे

मुंबईत कोरोना रूग्णांचा आकडा लपवला जातोय; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here