आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नांदेड : देगलूर विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने डॉ. उत्तम इंगोले यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांना चांगलाच घाम फुटणार आहे.
लोकसभेला काँग्रेस आणि भाजपला जसा नांदेडमध्ये आम्ही दणका दिला होता तसाच दणका आताही आम्ही देऊ. गेल्या अनेक वर्षांपासून मी मतदारसंघात काम करतोय. सेवेचं फळ मला तिकीटाच्या रुपात मिळालंय. आता उरलेलं काम जनता करेल, असं देगलूर पोटनिवडणुकीचे वंचितचे उमेदवार डॉ. उत्तमराव इंगोले यांनी म्हटलंय.
दरम्यान, मला विश्वास आहे की काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांना देगलूर बिलोलीची जनता धूळ चारेल, असंही डॉ. उत्तमराव इंगोले म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
पुण्यानंतर आता नाशिकमध्येही मनसेच्या नेत्यांची भाजपसोबत युतीची मागणी
“प्रियांका गांधींमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची झलक दिसते”
जळगावमध्ये भाजपचा शिवसेनेला धक्का; शिवसेनेमध्ये गेलेल्या बंडखोर नगरसेवकांची घरवापसी
सामनाचं नाव बदलून आता बाबरनामा ठेवा; गोपीचंद पडळकरांची टीका