प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य, सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?; चित्रा वाघ यांचा सवाल

0
308

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण जी स्कॉर्पिओ कार अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन असं मृत व्यक्तीचं नाव असून त्याचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले. कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि आता मनसुख हिरेन…प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य…..आणि रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणार्या गोष्टी…….सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना…? असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण”

धक्कादायक! मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा संशयास्पद मृत्यू

“धनंजय मुंडेंच्या कारभाराने बीड जिल्ह्याची मान खाली”

कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…; अमृता फडणवीसांचं नवीन गाणं रिलीज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here