आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सातारा : कोणी कितीही निर्धार केला तरी, सातारा जिल्हा बँक राष्ट्रवादीकडेच येणार आहे., असा दावा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला.
सुरळीत चालणाऱ्या या बँकेला अडचणीत टाकण्याचे काम काही लोकांकडून होत आहे. पीक कर्ज देणाऱ्या बँकेला पीककर्ज देण्यापासून काहीजण आडकाठी आणत आहेत. अशा लोकांना बँकेत प्रवेश करु देऊ नका. आमदारकी येईल तेव्हा आपण बघू. बोलणारा मी एकटाच आहे, असंही रामराजे निंबाळकर म्हणाले.
दरम्यान, दहिवडी येथे श्री सिध्दनाथ पतसंस्थेच्या नूतनीकरण केलेल्या मुख्य कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
“…तर हे सरकार खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही”
“देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील गाडीनं दुचाकीस्वारास उडवलं; 3 जण जखमी”
राज ठाकरेंचा आदेश; मनसेची पूरग्रस्त शेतकऱ्यांना ‘ही’ मोठी मदत
“शरद पवार आमदार निलेश लंकेंच्या घरी, लंके कुटुंब भारावलं”