आमचे साहेब महाराष्ट्राची शान आहेत; राजकारणात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही- नवनीत राणा

0
1000

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे यूपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा होत होत्या. यावर खासदार नवनीत कौर राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत. राजकारणाच्या क्षेत्रात कोणी त्यांचा हातही धरु शकत नाही. जे होईल ते पवारांच्या इच्छेनुसार होईल, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोणतीही गोष्ट इथून तिथे गेली असेल, तर ते फक्त शरद पवारच करु शकतात. एनिथिंग इज पॉसिबल, ते सगळ्यात सिनिअर नेते आहेत, असंही नवनीत राणा म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

“बिबट्याल्या शोधण्यासाठी रोहित पवारांचा पुढाकार; स्वत: बॅटरी व काठी घेऊन केली पाहणी”

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा धक्का; मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात केलं दाखल

“धक्कादायक! नागपूरमध्ये एकतर्फी प्रेमातून तरूणीच्या आज्जी आणि लहान भावाची निर्घृण हत्या”

अभिनेत्री सनी लिओनीचा मराठमोळा नऊवारीतील किलर लूक पाहिलात?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here