उत्तर प्रदेश पुन्हा हादरलं; झोपेत असलेल्या 3 बहिणींवर अ‍ॅसिड हल्ला

0
173

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बलात्काराच्या घटना अजून ताज्या असतानाच उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे.

एका तरुणाने झोपेत असलेल्या तीन बहिणींवर अ‍ॅसिड हल्ला केला आहे. या हल्ल्यात मोठी बहीण गंभीररीत्या जखमी झाली आहे. तर दोन बहिणी किरकोळ जखमी झाल्या आहेत. तसेच तिन्ही बहिणींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, गोंडा पोलीस या संपूर्ण घटनेची चौकशी करत आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

देवेंद्र फडणवीसजी ‘हा’ अहंकार होता काय?; सामना अग्रलेखातून शिवसेनेचा फडणवीसांना सवाल

‘या’ कारणासाठी विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल रूग्णालयात दाखल

“सत्ता लोकांना भ्रष्ट करत नाही, तर….”

राॅयल चैलेंजर्स बेंगलोरची गाडी सुसाट; कोलकाता नाईट रायडर्सवर 82 धावांनी मात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here