अमृता फडणवीसांचा नवा हटके लूक; ट्विट करत म्हणाल्या…

0
157

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अनेकवेळा आपल्या ट्विटमुळे चर्चेमध्ये असतात. अशातच त्यांनी नव्या हटके लूकमध्ये दिसत असलेला फोटो ट्विट केला आहे.

आपल्यातल्या कमतरतांवर मात करुन महिला जेंव्हा त्यांनाच आपली ताकद बनवतात तेव्हा त्या बलशाली होतात, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. तसेच #Womenpower हा हॅशटॅग त्यांनी फोटो ट्विट करताना वापरला आहे.

दरम्यान, अमृता फडणवीसांच्या या फोटोला सोशल मिडियातून भरपूर लाईक्स मिळत आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

राहुल त्रिपाठीचे शानदार अर्धशतक; कोलकाताचे चेन्नईसमोर 168 धावांचे लक्ष्य

टेनिसचा आनंद लुटताना राज ठाकरे; राज ठाकरेंचा नवा फिटनेस फंडा

“अखेर रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर”

‘त्या’ पीडितेची खरंच तुम्हाला चिंता आहे का?; राम कदमांचा काॅंग्रेसला सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here