आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : राज्यात बलात्काराच्या अनेक घटना घडत आहेत. जळगावमध्येही एक अशीच घटना घडली. हात-पाय बांधून डॉक्टर तरुणीवर परिचारकाने बलात्कार केल्याची घटना जळगावमध्ये समोर आली असून तरूणीच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संपत लक्ष्मण मल्हाड (मूळ रा. दरीबडची, ता. जत, जि. सांगली) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित 28 वर्षीय तरुणी बीड जिल्ह्यातली आहे. ती पुण्यात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून नोकरी करते. ही तरुणी उस्मानाबाद येथील नर्सिंग कॉलेजवर नोकरीस होती. या काळात प्रशिक्षणासाठी म्हणून ती जळगावला गेली. तिथे तिची संपतशी ओळख झाली.
संपत हा जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नोकरी करतो. तेव्हा संपतने तिच्याशी प्रेमाचे नाटक केले. लग्नाचे आमिष दाखवले आणि राज्यातल्या अनेक शहरात फिरायला नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
महत्वाच्या घडामोडी –
कल्याणमधील खड्डे तातडीने भरा नाही तर तुम्हालाच खड्ड्यात भरू; मनसेचा इशारा
धीर सोडू नका, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“आदित्य ठाकरेंकडून भाजप-मनसेचा करेक्ट कार्यक्रम; अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश”
अंडरवल्डकडून धमकीचा फोन! शिवसेना आमदार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यात पुन्हा वाद सुरू