माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी निलेश राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

0
147

मुंबई : मुंबईतील कांदिवलीमध्ये शिवसैनिकांनी एका नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. यावर घडलेल्या या प्रकारानंतर भाजप आमदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

सत्तेची मस्ती बघा, आयुष्भर कोण सत्तेत राहत नाही… सत्ता जेव्हा बदलेल तेव्हा लपायला जागा मिळणार नाही लक्षात ठेवा. जिथे दिसाल तिथे फटके खाल तो दिवस लांब नाही., असं ट्विट करत निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी- 

…अशा प्रकारच्या गुंडागर्दीने महाराष्ट्राची जनता शिवसेनेला माफ करणार नाही- अतुल भातखळकर

उद्धव ठाकरेजी हा गुंडाराज थांबवा आणि…- देवेंद्र फडणवीस

BSNL चा युजर्ससाठी 49 रुपयांचा जबरदस्त प्लॅन, 2 GB डेटा अन् ….

“माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here