आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : जातीवाचक शिवीगाळ आणि पिस्तूल बाळगल्या प्रकरणी करूणा शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार टीका होत आहे. यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.
बीडमध्ये प्रशासन दावणीला बांधलेले असल्यामुळे खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहे. शासन आणि प्रशासन दोघे मिळून अन्याय करत आहेत, तर न्याय कुणाकडे मागावा?, असा सवाल करत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
दरम्यान, दलित वर्गाच्या सुरक्षिततेसाठी अॅट्रोसिटीचा दुरूपयोग होत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून बीड जिल्ह्यासह राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत, याचा तीव्र संताप आणि मी निराशा व्यक्त करते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
महत्वाच्या घडामोडी –
परळीत पुढील 10 निवडणुकांमध्ये धनंजय मुंडेंना कोणीही रोखू शकणार नाही- जयंत पाटील
संजय राऊतांची विधाने ही भरकटलेली आणि गोंधळात असणारी आहेत- प्रविण दरेकर
अखेर हैदराबादचा विजयी सूर्य’ उगवला; राजस्थानवर 7 विकेट्सने मात
“दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही, हे पवार साहेबांनी दाखवून दिलं”