आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेस मैदानात उतरली असून त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला मोर्चा गोव्याकडे वळवला असून गोव्यात फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो लवकरच तृणमूलमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो.
विधानसभा निवडणुकीत तृणमूल आपले उमेदवार उतरवणार असल्याची माहिती तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी दिली.
महत्वाच्या घडामोडी –
“सोलापूरात मनसेचा झंझावात; नामांकित लोकांनी केला मनसेत प्रवेश”
रद्द झालेली आरोग्य विभागाची परीक्षा आता ‘या’ तारेखला होणार?; राजेश टोपेंनी दिली माहिती
काँग्रेसमध्ये खळबळ; काँग्रेसचा ‘हा’ नेता करतोय भाजपाच उमेदवाराचा प्रचार
धक्कादायक! साताऱ्यात स्मशाभूमीतच मुलीची पूजा; ग्रामस्थांना प्रकार कळताच मांत्रिक पसार