निर्मलाजी वाढदिवसाच्या शुभेच्छा! आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं

0
550

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या वाढदिवसानिमीत्त राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं आणि त्यासाठी आपणास उत्तम आरोग्य लाभावं, ही प्रार्थना, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे.

देशाची तिजोरी सक्षमपणे सांभाळणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामणजी आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं आणि त्यासाठी आपणास उत्तम आरोग्य लाभावं, ही प्रार्थना, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या संदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“कॅमेरा चालू करून अभिनेत्री रश्मी देसाईने केली आंघोळ”

जन आशिर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

“मुंबईत शिवसेनेला धक्का, ‘या’ मोठ्या नेत्याची आमदारकी धोक्यात?”

…तर नाशिकमध्ये पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच; महेबूब शेख यांचं राष्ट्रवादी युवकांना अवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here