Home महाराष्ट्र दसरा मेळाव्याआधी शिवसेना-भाजपने एकत्र आलं पाहिजे- रामदास आठवले

दसरा मेळाव्याआधी शिवसेना-भाजपने एकत्र आलं पाहिजे- रामदास आठवले

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना युतीवरून भाष्य केलं आहे .

दसरा मेळाव्याआधी शिवसेना- भाजपाने एकत्र आलं पाहिजे, असं आवाहन आठवले यांनी केलं आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहून शिवसेनेला नुकसान होऊ शकते. आपल्या भवितव्याच्या दृष्टीने शिवसेनेने भाजपासोबत आलं पाहिजे. अडीच वर्षाचा फॉर्म्युला घेऊन शिवसेना-भाजपाने एकत्र यावं आणि महाराष्ट्राच्या विकासाला गती द्यावी., असंही आठवले म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“अखेर अनिल परब यांचा किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा दाखल”

सोमय्यांच्या कारवाईशी मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही- दिलीप वळसे पाटील

पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता; भाजपचे 10 आमदार फुटणार?

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही; नाना पटोलेंचा टोल