मोठी बातमी! राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते नाराज; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

0
196

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. अशातच आता राज ठाकरेंना त्यांच्याच पक्षातून धक्के बसू लागले आहेत.

राज ठाकरेंची भूमिका अनाकलनीय आहे असं म्हणत मनसे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. त्यांनी एक मोठी फेसबूक पोस्ट करत कीर्तिकुमार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा”

कीर्तिकुमार शिंदेंपाठोपाठ डोंबिवलीतही मनसेला धक्का बसला आहे. डोंबिवलीमधील मनसेच्या सात शिलेदारांनी पक्षाला रामराम केला आहे.

दरम्यान, लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद असं काहीही नको, फक्त नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत, त्यांच्यासारखं कणखर नेतृत्व देशाला पुन्हा मिळावं म्हणून मी पाठिंबा जाहीर करतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या –

सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीचा मोठा निर्णय; सांगलीची जागा मिळाली ‘या’ पक्षाला

“सांगलीची जागा काँग्रेसची हे जनावर सुद्धा सांगेल”

भाजपला मोठा धक्का; ‘या’ खासदाराचा ठाकरे गटात प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here