आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपला राजीनामा दिल्याचं समजत आहे. याबाबत त्यांचे पुत्र रनिंदर सिंह यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग आपल्या पक्षामधील सतत असंतोषामुळे आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं रनिंदर सिंह यांनी यावेळी म्हटंल आहे. मी माझ्या वडिलांबरोबर राजभवनात जात आहे. माझे वडील रारज्यपालांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपुर्द करतील. आम्ही सर्वच कुटुंबीय एक नवी सुरुवात करू, असंही रनिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.
CM Captain Amarinder Singh has met Punjab Governor and submitted his and his council of ministers’ resignation. He will address the media at the Raj Bhavan gate in a few minutes from now: Raveen Thukral, Media Advisor to Punjab CM pic.twitter.com/VwxpGruX74
— ANI (@ANI) September 18, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कशी करणार?”
“शिवसेना-राष्ट्रवादीची मोठी रणनिती; भाजपला खिंडार पाडणार?”
“जयंत पाटील-देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत; राजकीय चर्चांना उधाण”
“मोठी बातमी! ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रूग्णालयात; तीन दिवसांपासून उपचार सुरू”