कोरोनाचे नियम पाळा आणि खूप शाॅपिंग करा- अमृता फडणवीस

0
341

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये लावण्यात आलेल्या निर्बंधात राज्य सरकारने सुट दिलेली नाही. यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

पुण्याचा पाॅझिटीव्हीटी रेट हा 4 टक्के असताना पुणे का सुरू झालं नाही, हे मला समजत नाही. त्यामुळे पुणेकरांनी कोरोना नियम पाळा आणि खूप शाॅपिंग करा, असं अमृता फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, पुण्यात आयोजित केलेल्या एका हातमागावरील वस्तूंच्या महोत्सवाचं उद्धाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

महत्वाच्या घडामोडी –

“अभिनंदन टीम इंडिया, तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात; जयंत पाटलांकडून हाॅकी संघाला हटके शुभेच्छा”

” हाॅकीत ऑलिम्पिकमध्ये भारताला तब्बल 41 वर्षानंतर पदक; भारताचा जर्मनीवर 5-4 ने विजय”

जिथं सत्ता नाही, तिथं भाजप राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता राबवतंय- संजय राऊत

“मनसे असो वा राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप त्यांच्याशी युती करणारच नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here