कर्जत : कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे कर्जत तालुक्यातील शिंदे येथे शिव संवाद घोंगडी बैठकीसाठी आले होते. या वेळी कर्जत तालुक्यातील सिद्धटेक आणि कुळधरण येथील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मंत्री गडाख यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधलं.
महत्वाच्या घडामोडी –
कोणत्याही निर्णयावर ठाम नसणं हा राष्ट्रवादीचा इतिहास; मनसेचा टोला
तालिबानमुळे भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता; राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली चिंता
साकीनाका बलात्कार प्रकरण; पीडितेस न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध- जयंत पाटील