“दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे तमाम मराठी जनतेचं स्वप्न उद्धव ठाकरेंनी साकार करावं”

0
489

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनीही उद्धव ठाकरेंना खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.

दक्षिण आणि उत्तरेतील राज्यांतील जनतेला आपलेसे वाटू शकेल असे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांचे असल्याने, ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे तमाम मराठी जनतेचं स्वप्न साकार करावं. त्यांनी भविष्यात पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घ्यावीत, असं शेवाळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राहुल शेवाळे यांनी एका दैनिकामध्ये लिहिलेल्या एका लेखातून ही इच्छा व्यक्त केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यातील निर्बंधाबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील- राजेश टोपे

“…म्हणून आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा”

नारायण राणेंच्या अधिकाऱ्यांवरील संतापाची अजित पवारांकडून दखल; घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडून पंकजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; पंकजा म्हणाल्या, ‘भेटलं पाहिजे’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here