“पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेविका अर्चना बारणे यांचं निधन”

0
415

पुणे : पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेविका अर्चना तानाजी बारणे यांचं डेंग्यूमुळे निधन झालं.

अर्चना बारणे यांची काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडली होती. नंतर त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांच्यावर पिंपरीतील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर काल संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अर्चना बारणे यांनी अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, अर्चना बारणे पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड महापालिकेतून भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते; पंकजा मुंडेंचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा

“अशांना मंत्री केल्याने शिवसेनेला फरक पडत नाही”

“शरद पवारांच्या भेटीनंतर आता निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट राहुल गांधी, प्रियांका गांधींच्या भेटीला”

माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा; पंकजा मुंडेंचा फडणवीसांवर निशाणा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here