…आज तेच भाजपचे लोक ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलन करत आहेत- जितेंद्र आव्हाड

0
418

मुंबई : ओबीसी आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपतर्फे काल विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.

व्ही.पी.सिंह सरकार असतांना मंडल आयोग स्थापन झाला.त्यामुळे ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले,हक्क आणि अधिकार प्राप्त झाले.त्याच मंडल आयोगाला भारतीय जनता पक्षानी विरोध करत देशात मोर्चे काढले.आणि आज तेच भाजपाची लोक ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलन करत आहेत याचं आश्चर्य वाटत., असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला.

महत्वाच्या घडामोडी –

“ओबीसींच्या आरक्षणासाठी मंत्रीपदाला लाथ मारण्याचा दम आहे का?”

…त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करू नये- संजय राऊत

पुण्यामध्ये सोमवारपासून नवे निर्बंध जाहीर- महापाैर मुरलीधर मोहोळ

छगन भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये, तुम्ही त्यावेळी जेलमध्ये होता- चंद्रशेखर बावनकुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here